उद्योगासाठी वेगवेगळ्या व्यवसायातील कुशल कामगारांचे नियमित प्रवाह सुनिश्चित करणे. कामगारांच्या पद्धतशीर प्रशिक्षणाने कामगारांची गुणवत्ता आणि औद्योगिक उत्पादन वाढवणे. शिक्षित तरुणांमधील बेरोजगारी कमी करण्यासाठी त्यांना उपयुक्त औद्योगिक रोजगारासाठी सुसज्ज करणे.
मिशन मोडमध्ये कार्यक्रमाची अंमलबजावणी करणे. सर्व विभागांच्या सर्व प्रशिक्षण योजना एका छताखाली आणणे. सर्व जिल्ह्यांमध्ये क्षेत्रीय अभ्यासासाठी मनुष्यबळची जुळवाजुळव करणे . क्षमतेवर आधारित अभ्यासक्रमाची रचना करणे. प्रशिक्षण सामग्री तयार करणे. प्रशिक्षकांच्या प्रशिक्षणाची सुविधा. प्रशिक्षणासाठी अतिरिक्त आधारभूत संरचना. प्रशिक्षण गुणवत्तेचे परीक्षण करण्यासाठी गुणवत्ता लेखापरीक्षणाची यंत्रणा. प्रशिक्षणार्थ्यांचे परीक्षा व प्रमाणन; प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र मूल्यांकन संस्था. रोजगाराचा पाठपुरावा करण्यासाठी यंत्रणा. विविध शासकीय / खाजगी विभागांचा स्वयंरोजगारासाठी संबंध जोडणे. योजनेची लोकप्रियता आणि प्रसिद्धी.
आमचा पत्ता
जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय
भेट द्या
कै विनायकराव मेटे शासकिय औ प्र सं बीड कॅम्पस
संपर्क करा
9.30am – 6pm
Contact Us
सहायता साठी
