जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, बीड
Empowering SKILLS through effective HR management strategies and tools.
चला घडवूया कुशल महाराष्ट्र

माननीय राज्यपाल श्री सी पी राधाकृष्णन

माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस .

माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे


माननीय मंत्री महोदय मंगलप्रभात लोढा
कौशल्य, रोजगार, उद्योजगता व नाविन्यता मंत्रालय

माननीय मनीषा वर्मा
चीफ सेक्रेटरी

माननीय माधवी सरदेशमुख
संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई
DVETO Solutions
व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्यातील उद्योगाची गरज, सेवा क्षेत्रातील व्यवसाय समाज यांची गरज भागविण्यासाठी विविध शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था , विविध स्वयंसेवी संस्थाना गुणवत्तापूर्ण प्रशासन व व्यावसाय शिक्षण व प्रशिक्षण विषयक सेवा प्रदान करण्यास वचनबद्ध आहे.

कौशल्य संधी
राज्यातील उमेदवार प्रशिक्षण कायद्यांतर्गत येणारे विविध उद्योग जे त्यांच्या पायाभूत सोयीसुविधा वापरत आहेत, अशा उद्योगांना समाविष्ट करणे. उत्पादन संघटना ,उद्योग संघटना ,बांधकाम संघटना ,किरकोळ संघटना,ऑटोमोबाईल संघटना इ. संघटनाना समूह प्रशिक्षणामध्ये सहभागी करणे. हॉस्पिटल / हॉटेल्स / तपशील / रत्ने आणि ज्वेलरी / परिधान / प्रवास आणि पर्यटन / खाद्य प्रक्रिया इत्यादीसारख्या विशेष क्षेत्राना समाविष्ट करणे. कॉर्पोरेट सेक्टरचा समावेश. माध्यमिक शाळा / आश्रमशाळा / स्वयंसेवी संस्था / मास्टर शिल्पकार यांचा समावेश.